खेड मधील नामांकित संजय दत्ताञय दांडेकर ज्वेलर्स या भव्य सुवर्ण पेढीचा उदघाटन सोहळा संपन्न.
खेड : मंगळवार दिनांक १४ फेब्रुवारी – २०२३ रोजी खेड शहरातील सोनार आळी येथे भारतीय स्टेट बँक शाखा खेड समोर संजय दत्ताञय दांडेकर ज्वेलर्स या सुवर्ण पेढीचे नुतन जागेत उदघाटन समारंभ प्रसंगी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा देतांना दापोली विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार श्री.संजयराव कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा मा.नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर, सौ. वैभवी वैभव खेडेकर, मा. उपनगराध्यक्ष प्रसाद बुटाला,ऋषिकेश कानडे,खेड पंचायत समितीचे मा. सदस्य श्री. प्रकाशराव मोरे,विभाग अध्यक्ष व खेड विविध कार्यकारी सोसा. उपाध्यक्ष रितेश डंबे, मनोज दांडेकर, मनविसे मा. जिल्हाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदु साळवी,नगरसेवक तौसिफ खोत,युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे, उध्दव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) शहर प्रमुख तथा उपजिल्हा अधिकारी दर्शन महाजन, राजवैभव प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष राहुल पाटणे, चंद्रशेखर पाटणे,सादिकभाई काझी,संतोष पटेल, युवासेना शहर अधिकारी प्रसाद पाटणे, उप शहर अधिकारी गौरव तोडकरी,दांडेकर ज्वेलर्स चे मालक उदय दांडेकर, घननीळ (किशोर) गुहागरकर,श्री. देवी खेडजाई रेडजाई जाखमाता देवस्थान चे अध्यक्ष भरत कार्ले,जिवन मुद्राळे, राजु कवळे,सुधाकर मोरे,अंकुश मिर्लेकर, जयेश गुहागरकर,किशोर साळवी,आय.टी.सेल. अधिकारी मधुर सत्येंद्र चिखले,
जाहिरात :