नावडीच्या मनाली सुर्वे यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदि निवड…

Spread the love

संगमेश्वर /दिनेश आंब्रे – नावडी येथील प्रतिष्टीत नागरिक अजिंक्यराज श्रीकांत सुर्वे यांच्या सुविद्य पत्नी सौ. मनाली अजिंक्यराज सुर्वे यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. त्या विविध पदावरती कार्यरत आहेत. माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या शिफारशीने त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजश्री सावंत संगमेश्वर दक्षिणचे तालुकाध्यक्ष विनोद मस्के यांनी यांनी मागणी केल्यानुसार विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाल्याने सौ मनाली सुर्वे यांनी त्यांच्या आभार मानले आहेत.

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रमोद शेटे, डॉक्टर सुशील मुळे दीपक वेल्हाल, दिनेश आंब्रे गणेश पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.  संगमेश्वर परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव केला जातं आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page