नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो २०२४ मध्ये या राशींवर राहणार आहे साडेसाती आणि असे काही उपाय आहेत या उपायांनी साडेसाती तून मुक्तता नाही तर शुभ फळ प्राप्त करू शकतो म्हणजे आपल्यासाठी साडेसाती ही अशुभ ठरणार नाही फक्त हे सोपे उपाय आपल्याला करायचे असतात चला तर मग जाणून घेऊयात की २०२४ मध्ये कोणत्या राशींवर साडेसाती राहणार आहे.
३ राशी अशा आहेत ज्यांना २०२४ मध्ये साडेसाती राहणार आहे. त्या राशी आहेत मकर रास, कुंभ रास आणि मीन रास या तीन राशींवर साडेसातीचा प्रभाव पूर्ण वर्षभर राहणार आहे. आता जर तुम्हाला साडेसाती आहे तर मग कोणते उपाय करून आपण मुक्तता मिळवू शकतो किंवा शुभ प्राप्त करू शकतो. म्हणजे आपल्याला अशुभ साडेसाती राहणार नाही.
पिंपळाचे झाड किंवा शमीचे झाड याचे आपण पूजन करावे किंवा हे झाड आपल्याकडे नसेल, तर मग पुरुषांनी शनी मंदिरात जाऊन तिथे तेल आणि काळा वस्तू अर्पण कराव्यात. म्हणजे काळे तीळ असतील किंवा उडीद असतील हे तिथे अर्पण करावेत.
त्यानंतर दर शनिवारी एखाद्या गरीब व्यक्तीला काल्या रंगाच्या वस्तू म्हणजेच काळे उडीद काळे तीळ यांसारख्या वस्तू दान कराव्यात.असे छोटे छोटे उपाय करून आपण साडेसातीचे शुभ फळ प्राप्त करू शकतो त्यामुळे आपल्यावर काहीच प्रभाव अशुभ पडणार नाही.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये