डिंगणी खाडी भागाला जोडणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीलाच मोठे खड्डे..

Spread the love

१०० मीटरच्या रस्त्यात पडलेल्या खड्यांमुळे आणि खडीवरती आल्याने ग्रामस्थ त्रस्त

संगमेश्वर/ जनशक्तीचा दबाव

▪️संगमेश्वर खाडीभागाला जोडणाऱ्या रस्त्याला शास्त्रीपुलाजवळचा रस्त्याला खडी वरती आल्याने आणि रस्ता धोकादायक बनल्याने प्रवासीवर्ग आणि ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

▪️शास्त्री पुलाचे काम पूर्ण झाले असताना जोड रस्त्याचे काम रखडल्याने त्याचा फटका डिंगणी रस्त्याला बसला असून रस्त्याच्या सुरुवातीलाच मोठे खड्डे आणि खडी वरती आल्याने धोकादायक स्थितीमध्ये प्रवाशांना आपले वाहन घेऊन पुढे घेऊन जावे लागत आहे

▪️त्यामुळे या भागातील रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा आणि पडलेले खड्डे त्वरित भरण्यात यावेत अशी मागणी वाहन चालक आणि पादचाऱ्यांनी केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page