लवंगी फटाकडी वाजलीच नाही ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

Spread the love

ठाणे : काल दिवाळी सुरू झाली, फुसका बार आला. पण, वाजलाच नाही. आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्यांना यूटर्न घ्यावा लागला, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंब्य्राच्या दौऱ्यादरम्यान सरकारवर टीका केली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात उत्तर दिले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page