आशा ज्वेलर्स च्या आलिशान दालनाचे शानदार उद्घाटन…

Spread the love

▪️देवरुख:- शहरातील नार्वेकर यांचे सुप्रसिद्ध आशा ज्वेलर्स च्या नवीन दालनाचे काल मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

झी मराठी वाहिनी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील ‘पाठक बाई’ हे पात्र रंगवणा-या अभिनेत्री अक्षया देवधर हिची उपस्थिती हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण! तिला पहायला रसिकानी गर्दी केली होती

▪️उद्घाटन सोहळ्याला संगमेश्वर चिपळूण मतदार संघाचे आमदार शेखर निकम; माजी आमदार डॉ. सुभाष बने तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी; शहरातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.

▪️उपस्थितांचे स्वागत आणि आभारप्रदर्शन श्री मंगेश नार्वेकर आणि श्री केशव नार्वेकर यानी केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page