UPSC २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; पहा सविस्तर

Spread the love

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. युपीएससीने २०२४ च्या परीक्षेचे वेळापत्रक जारी केलं आहे. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन उमेदवारांना परीक्षेचं वेळापत्रक चेक करता येईल. 

युपीएससीद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, UPSC सिव्हील सेवा प्री परीक्षा २०१४ आणि भारतीय वन सेवा (आयएफएस) प्रीलिम्स २०२४ ही २६ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्यासह, यूपीएससी एनडीए परीक्षा २०२४ साठी अर्ज प्रक्रिया २० डिसेंबर २०२३ पासून सुरू होत आहे. 

UPSC परीक्षा २०२४ ची तारीख

यूपीएससी इंजीनियरिंग सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 18 फेब्रुवारी 2024यूपीएससी संयुक्त भू-वैज्ञानिक (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 18 फेब्रुवारी 2024यूपीएससी सीआईएसएफ एसी (ईएक्सई) एलडीसीई-2024: 10 मार्च, 2024यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षा (I), 2024: 21 एप्रिल, 2024 यूपीएससी सीडीएस परीक्षा (I) 2024: 21 एप्रिल, 2024यूपीएससी सिविल सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 26 मे, 2024 यूपीएससी भारतीय वन सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 26 मे, 2024यूपीएससी आईईएस/आईएसएस परीक्षा, 2024: 21 जून, 2024 यूपीएससी संयुक्त भू-वैज्ञानिक (मुख्य) परीक्षा, 2024: 22 जून, 2024यूपीएससी इंजीनियरिंग सेवा (मुख्य) परीक्षा, 2024: 23 जून, 2024 यूपीएससी एसओ/स्टेनो (जीडी-बी/जीडी-I) एलडीसी: 7 जुलै, 2024यूपीएससी संयुक्त चिकित्सा सेवा परीक्षा, 2024: 14 जुलै, 2024 यूपीएससी केंद्रीय सशस्त्र पुलिस बल (एसी) परीक्षा, 2024: 4 ऑगस्ट 2024यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षा (द्वितीय), 2024: 1 सप्टेंबर 2024 यूपीएससी सीडीएस परीक्षा (द्वितीय), 2024: 1 सप्टेंबर 2024यूपीएससी सिविल सेवा (मुख्य) परीक्षा, 2024: 20 सप्टेंबर 2024 यूपीएससी भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा, 2024: 24 नोव्हेंबर, 2024यूपीएससी स्टेनोग्राफर (जीडी-बी/जीडी-I) एलडीसी परीक्षा: 07 डिसेंबर 

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page