
संगमेश्वर- सालाबाद प्रमाणे दिनांक १६ऑक्टोबर २०२३ सोमवार रोजी नवरात्री उत्सव निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांचे नियोजन पुढील प्रमाणे आहे.
▶️ सकाळी ९ ते १०:३० श्री. देवलाटकर बुवा.. यांचं सुश्राव्य भजन.
▶️ सकाळी ११ ते १:३० नाद लोककलेचा भजन मंडळ.१२ कॉमर्स. यांचं सुश्राव्य भजन.
▶️ सायं. ५:३० ते ७. श्री देव सोमेश्वर-चंडीका महिला भजन मंडळ परचुरी. यांचं सुश्राव्य भजन.
▶️ सायं.७:३० ते ९:०० श्री. गजानन प्रा. भजन मंडळ. ओझरे.
बुवा श्री. मंदार जागुष्टे..
यांचं सुश्राव्य भजन.
▶️ रात्री ११:०० श्री. हनुमान प्रा. भजन मंडळ. आंबव .
बुवा श्री. आत्माराम पेंढारी..
पखवाज वादक:- साईराज पांचाळ
तबला वादक:- दुर्वेष पांचाळ.
***************
▶️ श्री. गजानन प्रा. भजन मंडळ. काटवली.
बुवा कुमार. सिद्धेश मेस्त्री
पखवाज वादक:- कू. सुशांत मेस्त्री.
तबला वादक:- संदिप नांदलजकर
या सुप्रसिद्ध बुवांचा..
पारंपारिक डबल बारी भजनाचा जंगी सामना.
▶️मंगळवारी दिनांक १७/१०/२०२३ रोजी
▶️सकाळी ९ ते ११:३० :- अनदेरी हरिपाठ सेवा भजन मंडळ.. यांची सुश्राव्य हरिपाठ सेवा.
तरी सर्व भजन रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. अशी विनंती श्री निनावी देवी प्रा. मंडळ संगमेश्वर. व आंब्रे बंधू यांच्याकडून रसिक व भक्तगणांना आवाहन करण्यात आले आहे.
▶️ आयोजक:- श्री. निनावी देवी प्रा. मंडळ. संगमेश्वर. ( आंब्रे बंधू).
▶️ कार्यक्रम ठिकाण:- श्री. निनावी मंदिर संगमेश्वर ( बाजारपेठ).