कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका (मुंबई) परिवहन सेवेत बस चालक आवश्यक
(एकूण अंदाजे पगार ₹18,000).
KDMC – कल्याण डोंबिवली महानगरपालिका (मुंबई) – ३५५ बस चालक आवश्यक
कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन येथे कंत्राटी पद्धतीने ३५५ बस चालक आवश्यक.
RTO बॅज (किंवा बॅज अर्जाची पावती) आणि अवजड वाहतूक परवाना अनिवार्य.
स्वारस्य असल्यास, कृपया तुमचा बॅज (किंवा बॅज अर्जाची पावती) आणि परवाना (लायसन्स ) वॉट्सअप करा.
आता अर्ज करा आणि आपल्या मित्रांसह सामायिक करा/
+91 93239 85391
जाहिरात
जाहिरात