
रत्नागिरी: मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथे उतारावर तीन वाहनांचा अपघात झाला आहे हातखंबा येथील उतारावर आज शनिवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास तीन मोठ्या वाहनांचा अपघात झाला. या अपघातामध्ये कोणाही जखमी झाले नाही.
अपघाताची माहिती मिळताच, हातखंबा वाहतूक केंद्राचे पोलिस तत्काळ दाखल झाले. पोलिसांनी खोळंबलेली वाहतूक एकेरी पद्धतीने सुरू करण्यात आली आहे
जाहिरात

