रत्नागिरी ,04 ऑगस्ट- राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार पहाटे ४.४५ वाजता कोंकण कन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने पाली, ता. जि. रत्नागिरीकडे प्रयाण.
पहाटे ५.३० वाजता पाली, ता.जि. रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
सकाळी ११ वाजता कुणबी भवन संदर्भात बैठक (स्थळ : पाली, ता.जि. रत्नागिरी)
दुपारी १२ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ – संगमेश्वर हद्दीतील अडचणींसंदर्भात बैठक. (स्थळ : पाली, ता.जि. रत्नागिरी)
दुपारी १ वाजता तरवळ गावातील ग्रामस्थांसमवेत चर्चा. (स्थळ : पाली, ता. जि. रत्नागिरी).
दुपारी २.३० वाजता महसूल सप्ताह अंतर्गत आयोजित कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : डी.जे. सामंत कॉलेज, पाली, ता.जि. रत्नागिरी). दुपारी सोईनुसार राखीव.
रात्रौ १०.५० वाजता मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे प्रयाण.
रात्रौ ११.१५ वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व कोंकणकन्या एक्सप्रेसने ने मुंबईकडे प्रयाण