चिपळूण ; मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे कुंभार्ली घाटात काल रात्री दरड कोसळली होतीकुंभार्ली घाट ता चिपळूण मध्ये चेक पोस्ट पासून शिरगांव कडे जाताना 6-7 km अंतरावर मोठया वळणावर कोसळलेली लहान दरड बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे