चवे सोनारवाडी या सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाला माजी आमदार बाळासाहेब माने यांची सपत्निक सदिच्छा भेट.

Spread the love

🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज | चवे, जाकादेवी | जानेवारी ३०, २०२३.

◼️ शनिवार, दि. २८ जानेवारी रोजी भाजपा नेते, माजी आमदार बाळासाहेब माने यांनी त्यांच्या पत्नी सौ. माधवी माने, चिरंजीव मिहीर व विराज यांचेसोबत सहकुटुंब चवे, सोनारवाडी येथील माघी गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन ‘श्रीं’चे दर्शन घेतले.

◼️ यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. किसन सागवेकर, खजिनदार श्री. सदानंद काळे, सेक्रेटरी श्री. निलेश गोणबरे, श्री. सचिन काळे, श्री. तात्या काळे, श्री. बाळू काळे, श्री. लोकेश सागवेकर, श्री. रवींद्र सागवेकर व मंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page