
मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या ब्रिजवरचा हा भराव होता. वाशिष्टीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे काल रात्री भराव वाहून गेला. हा जर वेळीच भरला नाही तर पुराचा मोठा धोका आहे. सतत सुरू असलेल्या पुरामुळे याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम पहायला मिळत आहे.
चिपळूण ; मिळालेल्या माहितीनुसार, भराव भरला नाही तर वाशिष्टीच्या पुलाला मोठा धोका आहे. मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या ब्रिजवरचा हा भराव होता. वाशिष्टीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे काल रात्री भराव वाहून गेला. हा जर वेळीच भरला नाही तर पुराचा मोठा धोका आहे. सतत सुरू असलेल्या पुरामुळे याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम पहायला मिळत आहे.