
देवरूख-
▶️देवरूख येथील पत्रकार परिषदेत दत्तात्रय उर्फ बाळू ढवळे यांची माहिती; संगमेश्वर तालुका राष्ट्रवादीतर्फे आज शुक्रवारी घेण्यात आली पत्रकार परिषद
▶️ आमदार शेखर निकम सर जनतेची विकासकामे करण्यावर भर देत असल्याने सरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे बाळू ढवळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
▶️ देवरूख येथील पत्रकार परिषदेत संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते मोठ्या संख्येने उपस्थित
▶️ संगमेश्वर- चिपळुणचे लोकप्रिय आमदार शेखर निकम सरांनी अजित पवारांबरोबर जाण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत संगमेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आ. शेखर निकम यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची पत्रकार परिषदेत स्पष्ट केली भुमिका