खेड जामगे येथील आरोपी रमेश पवार याला गावठी बॉम्बप्रकरणी न्यायालयीन कोठडी

Spread the love

दापोली :- तालुक्यामधील पालगड तिठा येथे सापडलेल्या सुमारे २० गावठी बॉम्ब प्रकरणी आरोपी रमेश पवार याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दापोली – मंडणगड मार्गावरील पालगड तिठा येथे सुमारे २० गावठी बॉम्बसह रमेश पवार याला ताब्यात घेण्यात आले होते . दापोली पोलिस यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी पालगड येथे सापळा रचला होता . पालगड तिठ्यावर संशयित आरोपी रमेश पवार ( रा . जामगे ) हा संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला . त्याच्या हातातील पिशवीमध्ये सुमारे २० गावठी बॉम्ब आढळून आले .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page