
महाराष्ट्र शासनामार्फत सप्टेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून प्रचितगड माध्यमिक हायस्कूलच्या ४ विद्यार्थ्यांना श्रेणी ‘क ‘. तर शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

या परीक्षेमध्ये ४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते .क श्रेणी प्राप्त ४ विद्यार्थी आहेत.या ४ हि विध्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.क श्रेणी प्राप्त विद्यार्थी – संस्कृती मालप, सायली सोलकर, अमोल कदम, देवेंद्र सावंत या सर्व विद्यार्थ्यांना श्री.समीर अत्तार यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या कार्याध्यक्षा,तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक श्री समीर अत्तार या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक धनाजी बेंद्रे शिक्षक धनाजी भांगे, शिक्षिका छाया बांबाडे शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व कलाप्रेमींकडून कौतुक होत.