दिवा-शीळ रस्त्याची मनसेने केली पोलखोल ; ४.५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ३७ कोटींचा खर्च

ठाणे : निलेश घाग दिव्यात कोटीच्या कोटी रुपये निधी येतोय आणि त्यातून विकास होतोय असं दाखवलं…

पालिकेतील १२२ कोटींचा ठेकेदार घोटाळा; पाच वर्षांपासून चौकशी जैसे थे…..

वसई: वसई विरार महानगरपालिकेत ठेकेदारांनी केलेल्या १२२ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी मागील ५ वर्षांपासून रखडली आहे. याप्रकरणी…

ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई!

ठाणे : दबाव वृत्त ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात मंगळवारी दिवा, मुंब्रा, कळवा, मानपाडा या भागात अतिक्रमण आणि अनधिकृत…

राम मंदिरासाठी आतापर्यंत ५५०० कोटी जमले; २ जणांचे ११ कोटींचे विक्रमी दान

अयोध्या :- अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. अवघे काही दिवस राहिले असल्याने लगबगीला वेग…

ठाणे भिवंडी येथून हरवलेल्या दोन लहान मुलांचा शांतीनगर पोलिस ठाणे पथकाकडून अवघ्या दोन तासात शोध

ठाणे : निलेश घाग भिवंडी येथील खाऊच्या दुकानात खाऊ घेण्यासाठी गेलेल्या दोन लहान चिमूरडी मुले हरवल्याची…

राजन साळवी यांची पुन्हा चौकशी

अलिबाग :- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आज बुधवारी पुन्हा अलिबाग येथील रायगड…

परशुराम घाटातील खचलेले
काँक्रीटीकरण तोडण्यास सुरुवात

चिपळूण :- मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात काही ठिकाणी रस्ता खचून धोकादायक बनला होता.…

लोकशाहीची हत्या झाली,
जनताच योग्य निर्णय देईल : आव्हाड

ठाणे : निलेश घाग निकाल हास्यास्पद असाच आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली असल्याचे मत…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर पक्षाकडून राहुल नार्वेकर यांचा निषेध

ठाणे: निलेश घाग सुप्रीम कोर्टाकडून दिलेल्या नियमाप्रमाणे मिलिंद नार्वेकर यांनी सत्ता संघर्षाचा निर्णय देणे अपेक्षित होते…

लोकशाही धोक्यात आहे; अजित पवार गटालाही तोच न्याय? राष्ट्रवादी कोणाची याचेही चित्र निकालामुळे स्पष्ट ?

अजित पवार गटालाही तोच न्याय! राष्ट्रवादी कोणाची याचेही चित्र निकालामुळे स्पष्ट होणार का. दबाव विशेष वृत्त…

You cannot copy content of this page