महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिना निमित्त दिवा कोकण प्रतिष्ठानच्या वतीने शुभेछा देण्यात आल्या

Spread the love

सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद जपणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांचे अभिनंदन :- कोकण प्रतिष्ठान दिवा

ठाणे : निलेश घाग दिनांक २जानेवारी १९६१ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. (Diva News) त्यामुळे २ जानेवारी हा दिवस पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो.त्या पार्शवभूमीवर दि.२ जानेवारी रोजी दिवा पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला

पोलीस वर्धापन दिनाच्या पार्शवभूमीवर दिवा पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक अमोल कोलेकर यांची भेट घेण्यात आली तसेच पोलीस कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला. यावेळी कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवदत्त घाडी, खजिनदार,रमेश शिंदे, उप खजिनदार, योगेश कुळये, सल्लागार, धर्मेश पाटील,सभासद, मंगेश शेलार, समाधान कदम उपस्थित होते.

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page