दबाव : डिजीटल न्यूज रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यात युद्ध भडकल्यानंतर, तिसरे महायुद्ध सुरू होणार की काय? या भीतीने संपूर्ण जग धास्तावले होते. मात्र कदाचित अमेरिका आणि खाडी देशांच्या समजूतदार पणामुळे तसे घडले नाही. मात्र आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) जगात सर्वशक्तिमान मानले जाणारे ए.आय.बॉट चॅटजी पीटीने जगाला धडकी भरवणारी भविष्यवाणी केली आहे. ६ ठिकानांची नावं सांगितली आहेत, जेथून तिसरे महायुद्ध सुरू होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी ब्रिटिश सैन्याचे प्रमुख जनरल स्टाफ पॅट्रिक सँडर्स आणि नाटो जनरल यांनी आपल्या नागरिकांना युद्धासाठी तयार राहण्यास सांगितले होते. तेव्हा लष्कर प्रमुखांनी म्हटले होते, “नागरिकांनी शस्त्र उचलण्यासाठी सज्ज असायला हवे. कारण जेव्हा युद्धाला तोंड फुटेल,
तिसऱ्या महायुद्धाच्या संभाव्य ठिकानां संदर्भात विचारले असता, त्याने ६ हॉटस्पॉट सांगितले. डेली स्टारच्या वृत्तानुसार, ही ६ ठिकाणं तिसऱ्या महायुद्धाची केंद्र स्थानं ठरू शकतात आणि जगाला कुठल्याही क्षणी आगीत ढकलू शकतात.
केंद्रस्थानं… – कोरियन द्वीपकल्प. मध्य पूर्व,तैवान सामुद्रधुनी पूर्व युरोप. दक्षिण चीन समुद्र. भारत-पाकिस्तान सीमा
जाहिरात