हवामानावर आधारित कृषी सल्ला (रत्नागिरी जिल्हा)

Spread the love

ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने) – दि. १० फेब्रुवारी, २०२३.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामानाच्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे राहून दि. ११ ते १२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान कमाल णि किमान तापमानात क्रमशः १ ते २ अं.से. इतकी घट आणि दि. १३ ते १५ फेब्रुवारी, २०२३ कमाल आणि किमान तापमानात क्रमशः वाढ होण्याची शक्यता असून आकाश निरभ्र राहील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page