
रत्नागिरी :- शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांची जिल्हा नियंत्रण कक्ष येथे पोलिस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी आता शहर पोलिस निरीक्षक म्हणून पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक पाटील हे यापूर्वी सागरी सुरक्षा पथकाचे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.