रत्नागिरी विधानसभेसाठी लवकरात लवकर एकमताने उमेदवार ठरवा : उद्धव ठाकरे

Spread the love

रत्नागिरी :- कोणत्याही परिस्थित रत्नागिरी विधानसभेच्या ‘ गडावर ‘ भगवा फडकवायचा आहे , सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच कामाला लागा , असे स्पष्ट आदेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांना मुंबईत ‘ मातोश्री’वर झालेल्या बैठकीत दिले आहेत लवकरात लवकर एकमताने उमेदवार ठरवा आणि त्याचे मला नाव द्या , अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page