
मुंबई: आत्ताच मुंबईतील जुनी डबल डेकर बस सेवेतून निवृत्त झाली आहे. त्यानंतर आता काळी पिवळी पद्मिनी टॅक्सी सुद्धा आता निवृत्त होणार आहे. ३० ऑक्टोबरपासून म्हणजेच उद्यापासून ही काळी पिवळी पद्मिनी टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावर दिसणार नाही. ५ दशकांहून अधिक काळ ही काळी पिवळी पद्मिनी टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावर धावत आहे.

जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आजच ठाणे लाईव्ह च्या WhatsApp channel ला join व्हा..