इकोकार आणि रिक्षा मध्ये विचित्र अपघात.दोन वर्षीय चिमुकलीला मात्र गमवावा लागला प्राण.

नेरळ कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर इको गाडीची रिक्षाला धडक ,पाच प्रवासी जखमी.. नेरळ: सुमित क्षीरसागर , गणेशोत्सव…

नेरळ-मोहाची वाडी येथील असंख्य युवकांचा लोकनेते सुधाकर घारे व तालूकाध्यक्ष भगवानशेठ चंचे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश….शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये घरवापसी..

कर्जत(नेरळ): सुमित क्षीरसागर लोकनेते सुधाकरशेठ घारे यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून विकासकामे…

हंबारपाडा गावातील अनेक वर्ष रखडलेल्या रस्ता काम आणि गणेश घाट माजी सभापती आणि सरपंच सौ मेघा अमर मिसाळ यांनी काम करून दिल्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले..

कर्जत(नेरळ): सुमित क्षीरसागर कर्जत तालुक्यात दहिवली तर्फे वरेर्डी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत हंबारपाडा गावातील रस्ता चिखलातून…

दहिवली गावातील मरीआई मंदिरा येथील रस्त्याचे भूमिपूजन सपन्न..

माजी सभापती श्री अमर मिसाळ यांच्या हस्ते सपन्न झाला. नेरळ: सुमित क्षीरसागर कर्जत तालुक्यातील दहिवली तर्फे…

गणेश उत्सवाच्या निमित्त नेरळ शहरात पोलीसांचा रूटमार्ट.

कर्जत(नेरळ): सुमित क्षीरसागर कर्जत : – सध्या देशात व राज्यात गणेश उत्सव व गणेशाच्या आगमनाची जोरदार…

मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ एसटी बस-ट्रकचा भीषण अपघात; १ जण ठार तर १९ जण जखमी

माणगाव- मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगावजवळ एसटी बस आणि ट्रकचा आज रविवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास…

,कोकण हरत नाही! हरले नाही!! हरणार नाही!!!..

दिला शब्द बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केला पूर्ण! १६ वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन…

मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद…

कर्जत- सुमित क्षीरसागर जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ तर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज सकल…

कार चालकाने मोटारसायकलला दिली मागून धडक.अपघातात पती पत्नी जखमी…

नेरळ- सुमित क्षीरसागर कर्जत कल्याण राज्यमार्गावरील नेरळ येथे मोटारसायकल आणि कार मध्ये भीषण अपघात घडला.कार चालकाचे…

मुंबई-गोवा महामार्ग लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निर्देश…

मुंबई ते गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा चौथा दौरा रायगड –…

You cannot copy content of this page