काळबादेवी येथे एसटी निष्काळजीपणे चालवून दुचाकीसह घराच्या बांधाचे नुकसान,एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…

*रत्नागिरी:* शहरानजीकच्या काळबादेवी येथील रस्त्यावर एसटी निष्काळजीपणे चालवून चालकाने दुचाकी व घराचा बांध तोडून नुकसान केले.…

कोंडगाव येथे गुरांचा गोठ्याला आग लागून तीन म्हशी ठार…शेतकऱ्याचे अंदाजे ३.१५ लाख रुपयांचे मोठे नुकसान….

*मंडणगड:* तालुक्यात कोंडगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेत, एका शेतकऱ्याचा गोठा भीषण आगीच्या…

दिवा येथे हृदयद्रावक घटना: कबुतराला वाचवण्याचे कर्तव्य बजावताना अग्निशमन जवानाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू…

दिवा (प्रतिनिधी): दिवा परिसरातील खर्डीगाव येथे रविवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत अग्निशमन…

लोकल विलंबामुळे बदलापूर स्थानकात रेल्वे प्रवासी संतप्त….

*बदलापूरः* दररोज लोकल विलंबामुळे नोकदार वर्गाला फटका बसत असतानाच मंगळवारी बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळी ७ वाजून…

१० लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या,सोहळ्यासाठी ७१४० जणांना निमंत्रण…

*अयोध्या:* ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती, तो क्षण अवघ्या काही तासावर येऊन ठेपला आहे. सोमवारी…

कोल्हापूर विभागीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेत कसबा हायस्कूलचे विद्यार्थी तृतीय क्रमांकाचे मानकरी…

दीपक भोसले/संगमेश्वर – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व…

अखेर वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश ,भाजप प्रवेशानंतर वैभव खेडेकरांना डबल गिफ्ट, पक्षश्रेष्ठींचं ‘महा’वचनही, अन् पत्नीलाही मोठी जबाबदारी….

कोकणात वैभव खडेकर यांचा लांबलेला भाजप पक्षप्रवेश हा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला होता… *मुंबई-* भाजप प्रवेशाचा…

वाढवण बंदर निर्मितीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा,प्रकल्पाला आक्षेप घेणाऱ्या याचिका फेटाळल्या…

*उरण:* जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए)च्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वाढवण बंदर विकसित करण्यात येणार…

अपक्ष उमेदवारांच्या हक्कांवर गदा -नगरविकास विभागाच्या गुप्त सोडतीवर माजी नगराध्यक्ष मिलिंद कृष्णकांत कीर यांचा तीव्र विरोध; घटनातज्ञ ॲड. असीम सरोदे समवेत नगरविकास विभागाला पत्र….

गेल्या जवळपास तीन दशकांत मी अनेक सोडती पाहिल्या आहेत, पण अशी गुप्त, अपारदर्शक व निरीक्षकांविना प्रक्रिया…

पोलिसपाटलांच्या शेतातील खैराच्या झाडांची चोरी,मंडणगडातील घटना : चोरीचे सत्र सुरूच….

मंडणगड:- तालुक्यात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले खैर झाडांच्या चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शासनाने खैर…

You cannot copy content of this page