रस्त्याअभावी गरोदर महिलेचा झोळीतून प्रवास; वाटेतच झाली प्रसूती…

ठाणे- राज्यात एकीकडे शहरांमध्ये गगनचुंबी इमारती बांधल्या आहेत. तर दुसरीकडे खेड्यापाड्यांत रस्त्यांचीही सुविधा नाही. गावात रस्ता…

“एक तारीख एक तास” स्वच्छता उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया!…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन, रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यभर मोहिम मुंबई , 30 सप्टेंबर- स्वच्छतेसाठी…

आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन उजगाव (सुतारवाडी) ग्रामस्थांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश

शिवसेनेतून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या ग्रामस्थांचे आमदार शेखर निकम यांनी केले जंगी स्वागत उजगाव (सुतारवाडी) विकासासाठी…

अंमली पदार्थ विरोधी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक..

अन्न व औषध प्रशासनाने चिपळूण, खेडमध्ये विशेष तपासणी मोहीम घ्यावी: जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह ▪️रत्नागिरी :…

राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाचे उद्घाटन.. राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन…

आमदार शेखर निकम यांच्या हस्ते आकले चोरगेवाडी येथील सभागृहाचे उद्घाटन..

चिपळुण – आकले चोगरेवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्या कडे चोरगेवाडी मंदिरासाठी सभागृह बांधुन मिळावे…

मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच राज्य सरकारचा मोठा निर्णय; औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरानंतर आता दोन्ही जिल्ह्यांचीही नावे बदलली…

मुंबई- छत्रपती संभाजीनगर शहरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. सकाळी ११ वाजता या…

अजितदादांचा मुलगा पार्थ लोकसभा लढवणार; ‘या’ मतदारसंघावर झाले शिक्का मोर्तब…

पुणे :- येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय…

नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेशोत्सव साजरा करावा-उपमुख्यमंत्री अजित पवार..

पुणे – राज्यात काही दिवसातच गणरायाचे आगमन होणार असून नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेशोत्सव साजरा करावा,…

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश, मंडळांना दिलासा

मुंबई, दि. 14 :- उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे.…

You cannot copy content of this page