चिपळूणमध्ये दीड लाखाची लाच स्विकारताना सरकारी वकिलाला रंगेहाथ पकडले; रत्नागिरी जिल्ह्यात उडाली एकच खळबळ…

चिपळूण- आरोपीची उलट तपासणी न करण्यासाठी लाच मागितल्याने खेडमधील सरकारी वकिलाला चिपळूणमध्ये लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले…

You cannot copy content of this page