श्री समर्थ कृपा भजन मंडळाचा तेरावा वर्धापन दिन सोहळा सत्यनारायण महापूजा आणि भव्यदिव्य भजन स्पर्धा

Spread the love

प्रतिनिधी – विनोद चव्हाण गुरु पोर्णिमाच्या पूर्व सध्याला श्री समर्थ कृपा भजन मंडळ यांनी 13 वा वर्धापनदिन निमित्त भव्य दिव्य रे. प्र.भजन स्पर्धा आणि दिंडी सोहळा आयोजन आज मोरेगाव नालासोपारा पूर्व येथे करण्यात आले यामध्य पच्छिम विभाग मधील तीस भजनांनी सहभाग घेतला होता.

शिवभक्त आणि समर्थ कृपा भजन मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली भजन स्पर्धा आणि दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते ते भजन स्पर्धा पुर्वी आयोजित केलेली पारंपरिक श्री स्वामी समर्थाची पालखी मिरवणूक यामध्ये शंभर पेक्षा जास्त वारकरी स्त्री व पुरुष सहभागी झाले होते. नेत्रदिप सोहळा कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दिपप्रज्वलन करून करण्यात आली संत सेवा भजन सामाजिक संस्थेचे, संस्थापक शिवाजी पाटील, कार्यकारी अधिकारी जयराम पवार, सचिव विनोद चव्हाण. खजिदार कृष्णा, कार्यध्यक्ष शिवाजी भानत, सल्लागार जनार्दन दयाळकर, विठ्ठल मयेकर, प्रेमनाथ गुरव,ओम साई भजन मंडळ अध्यक्ष शंकर माळी,मनोहर साळवी,मयुर सावंत ,वैभव रांकृष्णा जणे ओम शिवशंभभजन मंडळ विजय डिसले, हरिबा साळुंखे, परिक्षक – ह भ प सदानंद गायकवाड, परिक्षक – संदीप दादा जाधव सातारा, ह भ प अजित मालप, ह भ प जारंडे माऊली, ह भ प संतोष हरियाण ह भ प. राहुल जाधव, ह भ प प्रतिक माऊली श्रद्धा सबुरी भजन मंडळ, पांडुरंग कदम, ज्ञानेश्वर गावडे, आंग्रे माऊली, राजेश पातारे, सुनिल कारकर, ओमकार भजन मंडळ विजय शिगवण,सुभाकर बाईत , प्रभाकर नागरेकर,आई जीवदानी भजन मंडळ श्री राजु धोपट माऊली,ह भ प नितेश आंबेकर माऊली, ओम साईराज भजन मंडळ रूपेश हातकर, सहकारी, पांडुरंग कृपा भजन मंडळ राम उत्तेकर, जिवन मोरे, श्री साई गणेश सामाजिक संस्था नितेश धुप , महेश कदम, दिपेश शेडगे, चंद्रकांत गुरव,ह भ प दिनेश गायकर,ह भ प प्रकाश कदम,संजय मिरगुले, रूषाली पाटील वाशी, रवी कदम मंडप, उपस्थित होते कार्याक्रमाची सुरुवात सर्व उपस्थित माऊलींच्या वतीने मंडळाच्या वतीने पालखी सोहळा, राम कृष्ण हरी नामघोष रिंगन करून पंचपदी करून भजन स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. या भजन स्पर्धेत वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर तिन्ही तीस भजन मंडळांनी सहभाग घेतला होता सर्व माऊलींच्या उपस्थित सभागृह अगदी गच्च भरून गेला होता दिवसभर नामस्मरण सोहळ्याचा आनंद उपस्थित भाविक मंडळींनी अगदी आनंदाने घेतला.

या भजन स्पर्धेचे परिक्षक म्हणून गूरूजन ह भ प सदानंद गायकवाड माऊली, ह भ प संदीपदादा जाधव सातारा, सुत्रसंचालक – गुरुजी ह भ प दिनेश गायकर, सिंग्ननमेन – ह भ प प्रकाश कदम माऊली, ह्या सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवर संत सेवा भजन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष वसंत प्रभू माऊली बहुजन विकास आघाडीचे,लाडके नेते – सिद्धार्थ ठाकुर साहेब, नगरसेवक सभापती, प्रशांत राऊत साहेब, सभापती निलेश देशमुख, नगरसेवक चंद्रकांत गोरिवले, शिवसेना जिल्हा प्रमुख पंकज देशमुख साहेब, शिवसेना जिल्हा सचिव मा. नगरसेवक किशोर पाटील, शिवसेना मा, जिल्हा प्रमुख शिरीषदादा चव्हाण , शिवसेना विभागप्रमुख उत्तेकर माऊली, उपस्थित होते. या भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक -ज्योतिलिंग ओमकार भजन मंडळ वाशी आत्माराम सुर्वे, द्वितीय क्रमांक -माऊली कृपा भजन मंडळ मानखुर्द शंकर कदम, ब्राह्मनंद भजन मंडळ विरार – विठ्ठल मयेकर, श्री स्वामी समर्थ भजन मंडळ कल्याण -अविनाश आंब्रे, वारकरी भजन मंडळ टिटवाळा – शंकर पाटील,आई जीवदानी भजन मंडळ विरार- दर्शन नवाळे, ओम साई भजन मंडळ विरार- मनोहर साळवी, श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ विरार – संतोष पोस्तुरे, ऊतृष्ट गायक -प्रमोद कुळये, ऊतृष्ट रिदम – रुपेश खसासे, ऊतृष्ट डफली – अनंत तांबुटकर, ऊतृष्ट कोरस – श्रद्धा सबुरी भजन मंडळ,ऊतृष्ट चकवा – छत्रपती शिवराय भजन मंडळ – समीर मलेकर ह्या सोहळ्यास समर्थ कृपा भजन मंडळाने विशेष गुणगौरव सोहळा २०२३ मधील भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणार्या भजन मंडळाचा उपस्थित मान्यवर व मंडळाच्या वतीने करण्यात आला. हेरंब भजन मंडळ – अनंत शेनाय, आई जीवदानी भजन मंडळ – दर्शन नवाले, श्री साई गणेश सामाजिक संस्था – वैभव जांभळे, पांडुरंग कृपा भजन मंडळ- राम उत्तेकर, श्री वारकरी भजन मंडळ टिटवाळा – शंकर पाटील ,जोतिलिंग ओमकार भजन मंडळ – आत्माराम सुर्वे, छत्रपती शिवराय भजन मंडळ -अनिल मोरे तसेच या सोहळ्याला विशेष सहकार्य मंडळाला लाभले ओम शिवशंभो भजन मंडळाचे सर्वेसर्वा सन्मा,विजय डिसले माऊली, हरिबा साळुंखे यांचे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री समर्थ कृपा भजन मंडळाचे संस्थापक – ह भ प विश्वनाथ बांद्रे, अध्यक्ष – अरविंद मोरे, कार्यध्यक्ष – प्रणव लांबाडे, खजिनदार – जनार्दन शिंदे बापू, सचिन – सचिन धाडवे, उपाध्यक्ष -संदीप जोशी, सहखजिनदार -गजानन जोशी, सहसचिव – विशाल शिर्के आणि मंडळाचे सर्व सभासद यांनी घेतला .

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page