आंगणेवाडी जत्रा आणि होळी निमित्त लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सुरतकल (मंगळूरू) दरम्यान विशेष गाड्या.

Spread the love

🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज | जानेवारी ३१, २०२३.

◼️ ०१४५३ लोकमान्य टिळक टर्मिनस सुरतकल विशेष गाडी ०३.०२.२०२३ ते ३१.०३.२०२३ पर्यंत प्रत्येक शुक्रवारी रात्री १०:१५ ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ३:३० ला सुरतकल येथे पोहोचेल.

◼️ ०१४५४ सुरतकल लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी ०४.०२.२०२३ ते ०१.०४.२०२३ पर्यंत प्रत्येक शनिवारी संध्याकाळी ७:४० ला सुरतकल येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २:२५ ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

◼️ थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी, मडगाव, कारवार, गोकर्ण, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मूकांबिका, उडुपी आणि मुळकी.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page