कोंड असुर्डे येथील श्रीराम सेवा मंडळ व कोण असुर्डे येथील ग्रामस्थ यांच्याकडून श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन…

Spread the love

श्रीराम सेवा मंडळ येथून विविध कार्यक्रमाला सुरुवात

▪️देवरुख: येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणा-या प्रभू श्री रामांच्या मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने अवघा देश पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याची तयारी करत आहे. .

▪️ श्रीराम सेवा मंडळ कोंड असुर्डे व ग्रामस्थ येथील प्रसिद्ध कोंड असुर्डे सेवा मंडळ या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदु समाज आयोजित या कार्यक्रमास संपुर्ण तालुक्यातील नागरीकानी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकानी केले आहे.

🔹️ दिनांक २२ जानेवारी रोजीची कार्यक्रम पत्रिका

▶️स्थळ- “श्रीराम मंदिर सेवा मंडळ कोंड असुर्डे” येथे होणारे कार्यक्रम

▪️सकाळी 10 ते 12 वा. प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती वर पंचामृत अभिषेक.

▪️सकाळी 12 ते 1 वा आरती,मंत्रपुष्प,गजर,घंटानाद व रामरक्षा पठण..

▪️दुपारी 1 ते 2.50 तिर्थप्रसाद वाटप व प्रसाद वाटप

▪️स ११-४५ पासून अयोध्येतुन राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

सदर कार्यक्रमासाठी सर्व लोकांनी सहभागी व्हावे असे आव्हान कोंड असुर्डे येथील श्रीराम सेवा मंडळ यांच्याकडून आव्हान करण्यात आले आहे. ऐतिहासिक क्षणाचे सर्वांनी साक्षीदार व्हावे तसेच 500 वर्षाचा वनवास संपवून श्रीराम आपल्या भव्य दिव्य अशा श्रीराम मंदिर अयोध्या मध्ये प्राणप्रतिष्ठित होऊन जाणार आहेत त्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हावे असे आव्हान सर्वांना करण्यात येत आहे.

🚩स्थळ- श्रीराम सेवा मंडळ कोंड असुर्डे, तालुका- संगमेश्वर, जिल्हा – रत्नागिरी….

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page