गेली महीनाभर होणाऱ्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे त्यातच गेलि काही दिवस अतीद्रुष्टि किंवा धग फुटि सद्रुष्ट घटना तालुक्यात घडत आहेत व पुढील काही दिवस अशीच परीस्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
सतत होणाऱ्या अती मुसळधार पावसामुळे झाडं कोलमडून रस्त्यावर पडत आहेत मुरुम चिखल माती रस्त्यावर येत आहे दरड कोसळणे, बंधारे वाहुन जाणं आशा कित्येक घटना रस्तोरस्ती पाहायला मिळतात त्याचाच विचार करुन भारतीय जनता पार्टी खेडच्या वतीने लोकांच्या मदतीसाठी आपात्कालीन मदत पथक तयार करण्यात आले आहे .
भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष रुषीकेश मोरे उप मंडळ अध्यक्ष श्री दिनेश सुरेश पोफळकर यांच्या यांच्या नेतृत्वाखालील हे पथक तयार करण्यात आले आहे या रेस्कु मध्ये जेसीबी, रुग्णवाहिका, ट्रॅक्टर अशा वाहणाचा समावेश आहे तरी तालुक्यात कुठेही दुर्घटना घडली किंवा प्रशासनाला बचाव कार्यासाठी उशीर होत असेल तर प्रशासनाच्या बरोबरीने ही रेस्कु टिम काम करणार आहे यावेळी बचाव पथकातील सदस्य श्री रुषीकेश मोरे, श्री दिनेश सुरेश पोफळकर,मनोज गायकवाड, विनोद मोरे, संभाजी गोरेगावक