रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार उमेदवार नारायण राणे यांनी सपत्नीक केले मतदान…

Spread the love

सिंधुदुर्ग- केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी बजावला मतदानाचा हक्क मतदान केंद्रावर बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी सह त्यांनी मतदान केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरवडे
वरवडे -फणसनगर येथील शाळेत केले मतदान त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी नीलम राणे याही होत्या.

देशाच्या उज्वल भवितव्यासाठी मा. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आज मी सहकुटुंब सहभागी होऊन मतदान केले. ही निवडणूक देशाला विकासाकडे घेऊन जाणारी निवडणूक आहे. मतदान हा आपला अधिकार आणि कर्तव्य सुद्धा आहे. त्यामुळे आपल्या देशासाठी आणि सिंधुदुर्ग – रत्नागिरीच्या विकासासाठी प्रत्येकाने मतदान करूया आणि लोकशाही अधिक बळकट करूया. असे नारायण राणे यांनी सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page