
दबाव रोजगार : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ मर्यादित मध्ये भरती अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.
MahaGenco Bharti : एकूण जागा : ३४
शैक्षणिक पात्रता :17 फेब्रुवारी 2023 रोजी 38 वर्षापर्यंत राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट
परीक्षा फीस : जनरल/ओबीसी 500 SC/ST – 300
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोठे आहे
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023
अधिक माहितीसाठी खलील दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
https://www.mahagenco.in/