
▪️संगमेश्वर येथील कोंड असुर्डे गावचे माजी सरपंच दिलदार व मनमिळाऊ व्यक्तिमत्व,तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,सत्य व परखडपणे आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना नेहमीच वाचा फोडणारे पत्रकार , सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व आरोग्य क्षेत्रातील विविध पुरस्कार प्राप्त श्रीराम किसन शिंदे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या संगमेश्वर तालुका समिती मध्ये अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
▪️ चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखरजी निकम यांचे विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे आमदार शेखर निकम यांच्या शिफारस पत्राने त्यांची नुकतीच संजय गांधी निराधार योजनेच्या संगमेश्वर तालुका समितीमध्ये अशासकीय सदस्य निवड करण्यात आली आहे.
▪️त्यांच्या या निवडीबद्दल आमदार शेखरजी निकम, संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर,वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष श्री प्रशांतजी यादव, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री राजेंद्र सुर्वे,जिल्हा परिषद रत्नागिरी माजी अध्यक्ष श्री संतोषजी थेराडे,उद्योजक संजयजी(भाई)शिंदे,उद्योजक अमोलजी लोध,राष्ट्रवादी जिल्हाकार्यकारणी सदस्य मज्जिदभाई नेवरेकर, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक तालुकाद्यक्ष मुरादभाई आंबेडकर, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष पंकज पुसाळकर, उद्योजक बाबाशेठ बेंडके, उद्योजक संदेश कापडी, शाखा प्रमुख संजय शिंदे, दिपक शिंदे, दिपक सावंत, उद्योजक प्रशांत बेंडके,माजी उपसभापती छोटयाशेठ गवाणकर,युवक उपाध्यक्ष नितीन भोसले,शिवसेना विभाग प्रमुख महेश देसाई,वि. का. सोसायटी संगमेश्वर सदस्य राकेश जाधव, डॉ. अमित ताठरे, संकेत गुरव, महेंद्र मनवे, मा. सरपंच सदानंद करदोडे उपसरपंच डावल गुरुजी, अकबरकाका दसुरकर व मित्र परिवाराकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.