३० जानेवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने “हुतात्मा दिन “ म्हणून पाळण्याचे निर्देश

Spread the love

महारष्ट्र शासनाने ३० जानेवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने “हुतात्मा दिन “ म्हणून पाळण्याचे निर्देश दिले आहेत त्याअनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय तर्फे मा.पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे, मा.अपर पोलीस आयुक्त श्री दीपक साकोरे यांचे उपस्थितीत पोलीस आयुक्त कार्यालय येथे अधिकारी/ अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांनी २ मिनिट मौन (स्तब्धता) बाळगून “हुतात्मा दिवस “ म्हणून पाळण्यात आला .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page