
नवी मुंबई: डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर महापे (नवी मुंबई) येथे स्थापित होणार असून यामुळे २० हजार कोटींच्या गुंतवणुकीसह प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे १ लाख लोकांना रोजगार मिळेल. या उद्योगांना शासनाने काही सवलती, प्रोत्साहनेही जाहीर केली आहेत – उद्योगमंत्री उदय सामंत
Author
Post Views: 127