राशिभविष्य

Spread the love

🛑 सोमवार | दि. जानेवारी ३०, २०२३.

▪️ मेष: जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

▪️ वृषभ: आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

▪️ मिथुन: काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक निर्णय चुकण्याची शक्यता.

▪️ कर्क: आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

▪️ सिंह: सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

▪️ कन्या: गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यदायी घटना घडेल.

▪️ तुळ: मानसिक अस्वस्थता जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

▪️ वृश्चिक: जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

▪️ धनु: कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

▪️ मकर: संततीचे प्रश्न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

▪️ कुंभ: मन आनंदी व आशावादी राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

▪️ मीन: जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page