वार्ताहर:- दिनेश अंब्रे.- संगमेश्वर नावडी येथिल सामाजिक कार्यकर्ते श्री. जनार्दन लक्ष्मण शिरगावकर, प्रथमेश साळवी
तालुका अध्यक्ष कुंभार समाज युवा आघाडी संगमेश्वर विभाग प्रमुख युवासेना नावडी जि. प. गट उपाध्यक्ष वि. वि. सोसायटी संगमेश्वर तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. दिनेश अंब्रे यांनी पोलिस वसाहत जवळ राहणारे निवृत्त तहसीलदार श्री. युनूस खान युसुफ खान व महावितरण चे निवृत्त कर्मचारी श्री . लहू भागा शिगवण (वांद्री) यांना पुस्तके आणी श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.. यावेळी शकीला सय्यद मंजूर काद्री ,मंजूर हसेन सय्यद इस्माईल काद्री, सना खान, चांदनी खान, सुनाद (दादू) कुष्टे ,अजय नवेले व सचिन गेल्ये आदी उपस्थित होते.