संगमेश्वर रामपेठ या ठिकाणी पुराचे पाणी घुसण्यास सुरुवात ,राज्य मार्गावर पुराचे पाणी घुसल्याने वाहतूक ठप्प

Spread the love

संगमेश्वर – संगमेश्वर तालुक्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत असून मुसळधार पावसामुळे संगमेश्वर रामपेठ या ठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.

▪️तर संगमेश्वर देवरुख राज्यमार्गावर पुराचे पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. रविवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पुराचे पाणी असल्याने धावपळ उडाली आहे.

▪️तहसील कार्यालयाकडून सतर्कचा इशारा देण्यात आला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page