
दिवा ; त्यामध्ये बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम, आरोग्य शिबिर,ज्ञानाच्या प्रसारासाठी पुस्तक वाटप तसेच पुस्तक देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले
शांततामय मार्गाने बाईक रॅली काढण्यात आली व विचारांचा जयघोष करण्यात आला
आणि सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स, भाषण,कविता वाचन अशा वेगवेगळ्या उपक्रमातून बाबासाहेबांचे कार्य अधोरेखित करण्यात आले
यामध्ये सर्व सोसायटीमधील बौद्ध उपासक व उपासिका यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता हे सर्व कार्यक्रम खार्डी गावचे सुपुत्र अध्यक्ष उमेश गायकवाड यांच्या उपस्थितीत व इतर कमिटी मेंबर यांच्या सहकार्याने करण्यात आले