१६ सप्टेंबर/रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरीचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी पत्रकार परिषदेत घोषित केली. युवा मोर्चा आणि शहर, तालुकाध्यक्षांची घोषणा येत्या दोन दिवसांत करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने उपस्थित होते.
जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे घोषित करण्यात आली आहे .
जिल्हा उपाध्यक्ष-
सचिन वहाळकर, अविनाश शेट्ये, विकास सावंत, अभिजित गुरव, सौ. ऐश्वर्या जठार, प्रशांत डिंगणकर, सौ. अनुजा पवार, सुशांत चवंडे, सौ. शितल पटेल, राजू मयेकर, महेश खामकर, किसन घाणेकर.
जिल्हा सरचिटणीस-
सतेज नलावडे, रविंद्र नागरेकर, अमित केतकर, सौ. संगीता जाधव.
जिल्हा चिटणीस-
अशोक वाडेकर, राजन फाळके, नंदकुमार बेंद्रे, कृष्णकांत जठार, विनय मलुष्टे, हेमंत शेट्ये, राजू भाटलेकर, राजू कीर, रसिका कुशे, कोमल रहाटे, सौ. संगीता कवितके, सचिन करमरकर, वसंत घडशी, उमेश कुलकर्णी, राकेश जाधव, संजय आयरे, मनिष सावंत. कोषाध्यक्ष- श्रीरंग वैद्य.
जिल्हा कार्यकारिणी सदस्य-
सौ. तनया शिवलकर, सौ. स्वाती राजवाडे, नित्यानंद दळवी, प्रदीप (बाळा) सावंत, सौ. सुप्रिया रसाळ, सुधीर कांबळे, जगन पवार, अमित विलणकर, बापू सुर्वे, दीपक मोरे, बाळ जोग, लीलाधर भडकमकर, विनायक दीक्षित, राजेश नलावडे, सखाराम आग्रे, हरिश्चंद्र शिवगण, प्रकाश घवाळी, सौ. प्राजक्ता रुमडे, श्रीकांत ठाकूरदेसाई, आत्माराम धुमक, अशोक पाटोळे, परेश नामे, चंद्रकांत भुवड, यशवंत कवचे, कांता भागवत, अनिल पन्हाळेकर, संदीप बने, प्रकाश गमरे, सुधीर यशवंतराव, शंकर मालप, शेखर सावंत, रविंद्र नारकर, प्रशांत जाधव, महेश जड्यार, अंकुश बोले, प्रकाश पाटणकर, संतोष कदम, सौ. सुनिता भावे, दिलीप तांबे, सौ. सत्यवती बोरकर, सुरेश गांधी, प्रसन्ना दामले, वाघोजी खानविलकर, अभिजित कांबळे, विद्याधर राणे, एकनाथ मोंडे, दीपक बेंद्रे, काशिनाथ पाटील, मनोज पाटणकर, सौ. श्रुती ताम्हणकर, सौ. अनिता चव्हाण, सौ. शरयू गोताड, विजय बेहेरे, योगेश सावंत, सौ. निशिगंधा पोंक्षे, भैरवसिंग चुडावत, वसंत पाटील, चांद खान, शिवाजी कारेकर, धनंजय जोशी, सौ. शीतल गोठणकर, सौ. सुयोगा जठार.
विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये प्रदेशाच्या नेत्यांसह महेश जाधव, शैलेंद्र दळवी, प्रमोद जठार, अनिकेत पटवर्धन, बाळ माने, अॅड. दीपक पटवर्धन, सौ. उल्का विश्वासराव, प्रमोद अधटराव, अशोक मयेकर, दत्ता देसाई, नाना शिंदे, महेंद्र मयेकर, शिल्पा पटवर्धन, अॅड. विलास पाटणे, प्रमोद रेडीज, मुन्नाशेठ सुर्वे, विजय सालीम, अॅड. बाबा परुळेकर, नीलेश लाड, विजय कुरुप, प्रमोद पाटोळे, अमजद बोरकर, चंद्रकांत लिंगायत, विजय पेडणेकर, रश्मी कदम, पल्लवी पाटील, दीपिका जोशी यांचा समावेश आहे.