बेकायदेशीर लाकूड साठा ,कारवाई करण्याची मागणी

Spread the love

रत्नागिरी :- पावस विभागातील गावडे आंबेरे , मावळंगे येथे मोठ्या प्रमाणात लाकूडतोड सुरू आहे . ही तोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी केली आहे .
साग , शिवण , फणस , आंबा अशा झाडांची तोड सुरू असून मुख्य रस्त्याशेजारी हा लाकूडसाठा करण्यात आला आहे . वन विभागने लाकूड साठा जप्त करून कारवाई करून अवैध लाकूडतोड थांबवावी ,अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल , असा इशारा संतोष पोकडे यांनी दिला आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page