दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रविवार जाणून घेऊयात आजच्या राशी भविष्य मध्ये’या’ राशीच्या व्यक्तींना होईल अचानक धनलाभ; वाचा राशीभविष्य

Spread the love

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील.या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 15 ऑक्टोबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

मेष :

आज चंद्र रास बदलून 15 ऑक्टोबर, 2023 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणास सुखदायी दांपत्य जीवन, हिंडणे – फिरणे व सगळेच मनासारखे मिळू शकेल. आयात – निर्यात व्यापाराशी संबंधितांना लाभ व यश मिळेल. हरवलेली वस्तू परत मिळेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमाचा सुखद अनुभव येईल. प्रवास होईल. आर्थिक लाभ व वाहनसुख मिळेल. वाद – विवादापासून दूर राहणे हिताचे ठरेल.

वृषभ :

आज चंद्र रास बदलून 15 ऑक्टोबर, 2023 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. मातुल घराण्याकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. आजारापासून सुटका होईल. नोकरदारांना लाभ होईल. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल.

मिथुन :

आज चंद्र रास बदलून 15 ऑक्टोबर, 2023 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज संतती व वैवाहिक जोडीदार ह्यांच्या प्रकृतीची काळजी राहील. वाद – विवाद, चर्चा ह्यात खोलात जाऊ नका. आत्मसन्मान दुखावला जाईल. मैत्रिणींमुळे खर्च व नुकसान होण्याची शक्यता आहे. पोटाच्या व्याधींमुळे त्रस्त व्हाल. नवीन कार्यारंभ व प्रवास शक्यतो टाळा.

कर्क :

आज चंद्र रास बदलून 15 ऑक्टोबर, 2023 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. छातीत दुखणे किंवा अन्य विकारामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण राहील. स्त्री वर्गाशी मतभेद वा भांडण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक जीवनात अपमान झाल्याने दुःख होईल. वेळेवर जेवण मिळणार नाही. निद्रानाश होईल. धन खर्चाची व अपयशाची शक्यता आहे.

सिंह :

आज चंद्र रास बदलून 15 ऑक्टोबर, 2023 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज कार्यातील यश व प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी आपल्या मनावर राहिल्याने आपणास प्रसन्न वाटेल. भावंडांसह घरात काही बेत ठरवाल. मित्र, स्नेही यांच्यासह एखादा प्रवास होऊ शकेल. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक लाभ व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण खुश व्हाल. शांत चित्ताने नवीन कामाचा आरंभ करा. अचानक नशिबाची साथ मिळेल.

कन्या :

आज चंद्र रास बदलून 15 ऑक्टोबर, 2023 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड वाणी व न्यायप्रिय व्यवहार ह्यामुळे लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभ होतील. स्वादिष्ट भोजन मिळेल. विद्यार्जनासाठी विद्यार्थ्यांनाआजचा दिवस अनुकूल आहे. हौस – मौज ह्यावर खर्च होईल. अवैध प्रवृत्ती पासून दूर राहावे.

तूळ :

आज चंद्र रास बदलून 15 ऑक्टोबर, 2023 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपणास आपले कला कौशल्य दाखविण्यास सुवर्ण संधी मिळेल. आपली कलात्मक व रचनात्मक शक्ती तेजस्वी बनेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. मनोरंजन कार्यक्रमात मित्र व कुटुंबियांसह सहभागी व्हाल. आर्थिक लाभ होईल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र व वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास व कार्य साफल्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनात गोडी राहील.

वृश्चिक :

आज चंद्र रास बदलून 15 ऑक्टोबर, 2023 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज विदेशात राहणारे स्नेही व नातलगांकडून आनंददायी बातम्या मिळतील. लाभ होईल. आनंद प्राप्तीसाठी पैसा खर्च होईल. दांपत्य जीवनात जोडीदाराच्या प्रेमळ सहवासात वेळ घालवाल. कोर्ट – कचेरी प्रकरणात सांभाळून काम करणे उचित ठरेल.

धनू :

आज चंद्र रास बदलून 15 ऑक्टोबर, 2023 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायक आहे. संसारात सुख – शांती नांदेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय राहील. प्रेमाच्या सुखद क्षणांचा आनंद घ्याल. उत्पन्नाचे मार्ग वाढतील. उच्च अधिकारी व वडीलधारी यांची मर्जी राहील. मित्रांसह एखाद्या पर्यटनाचा बेत ठरेल. उत्तम भोजन प्राप्ती मुळे आनंद वाटेल.

मकर :

आज चंद्र रास बदलून 15 ऑक्टोबर, 2023 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज व्यापार – व्यवसायात लाभ होईल. वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. बढती संभवते. पित्याकडून लाभ होईल. संततीच्या शिक्षणा संबंधी समाधान लाभेल. प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ :

आज चंद्र रास बदलून 15 ऑक्टोबर, 2023 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. शारीरिक दृष्टया थकवा, बेचैनी व उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शरीरात स्फूर्ती जाणवणार नाही व त्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. मौज – मस्ती हिंडण्या – फिरण्यावर खर्च होईल. दूरचे प्रवास घडतील. विदेशातून आनंददायी बातम्या येतील. संतती विषयक समस्या सतावेल. प्रतिस्पर्ध्यांशी जास्त वादविवाद करू नका.

मीन :

आज चंद्र रास बदलून 15 ऑक्टोबर, 2023 रविवारी च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारावर खर्च होईल. अचानक खर्च वाढतील. इतर कामकाजात सुद्धा प्रतिकूलता जाणवेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. जपून बोला. अचानक धनलाभाने आपला त्रास दूर होईल. मनाला शांती लाभण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page