शिवसेनेचा शहर मेळावा उत्साहात..

Spread the love

विनायक राऊत पुन्हा एकदा जिंकून विजयाची हॅट्ट्रिक मारणार असल्याचा जयघोष

रत्नागिरीतील माळनाका येथील मराठा हॉलमध्ये महविकास आघाडीचा शहर मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

यावेळी प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी, प्रमोद शेरे, राजन महाडिक, मिलिंद कीर, बशीर मुर्तुझा, कुमार शेट्ये, संजय साळवी, शेखर घोसाळे, संगय पुनसकर, मनिषा बामणे, ममता जोशी, परेश साळवी, ज्योतीप्रभा पाटील, अभिजीत हेगशेट्ये, प्रसाद सावंत, साक्षी रावणंग, वेदा फडके, वर्षा पितळ, नीलेश भोसले, सायली पवार, सौ. आगाशे, पल्लवी सावंत, नसीमा डोंगरकर, शमीम नाईक, दीपक राऊत यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या सख्येने उपस्थित होते. या प्रसंगी विद्यमान खासदार विनायक राऊत पुन्हा एकदा जिंकून विजयाची हॅट्ट्रिक मारणारच, असा जयघोष करण्यात आला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page