आजचा दिवस गद्दार दिन म्हणून घोषित होण्यासाठी नरेंद्र मोदींनी प्रयत्न करावेत!- संजय राऊत

मुंबई : जागतिक गद्दार दिवस साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेनं परवानगी द्यावी, अशी माझी संयुक्त राष्ट्र संघटनेला…

मुंबईतील पावसासंदर्भात आयएमडीचे मोठे अपडेट, कधीपासून मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम यंदा मान्सूनवर झाला. यामुळे राज्यात मान्सून अजून सक्रीय झाला नाही. महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल…

येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी; १६ कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी १६ कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल…

आता गिर्यारोहणाचं घ्या तंत्रशुद्ध शिक्षण; राज्यात होणार स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट

पर्वतारोहणसारखे साहसी खेळ शिकवणारी स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट आता महाराष्ट्रातही सुरू होणार आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर, कसा असेल हा दौरा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर आहेत. २०१४ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली…

आडमुठ्या झोपडीधारकांमुळे पुनर्वसनाला विलंब नको; उच्च न्यायालयाचे आदेश

जोगेश्वरी येथील झोपड्यांवरील पाडकाम कारवाईला स्थगितीस नकार मुंबई : आठमुठ्या झोपडीधारकांमुळे पुनर्वसनाला विलंब नको, असे नमूद करून…

मुंबईत चालत्या रिक्षात वाद झाल्याने महिलेची गळा चिरुन हत्या; पसार आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबईतल्या साकीनाका भागात एका महिलेची चालत्या रिक्षात गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली आहे.…

ओडिशातील रेल्वे अपघातप्रकरणाला नवं वळण, सिग्नल इंजीनियर कुटुंबासह बेपत्ता, सीबीआयचं मोठं पाऊल

ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने मोठे पाऊल उचलले आहे. या रेल्वे अपघाताला सिग्नल यंत्रणेतील दोष…

बसचा थांबा मागे राहिल्याचे लक्षात येताच अचानक ब्रेक मारला अन् मागून ट्रक धडकला; २० प्रवासी जखमी

छत्रपती संभाजीनगरच्या आडूळ भागात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरून…

आसाममध्ये अतिवृष्टीमुळं पूरस्थिती, ३० हजाराहून अधिक लोकांना फटका; शेतीचं मोठं नुकसान

देशातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे पाऊस पडत आहे तर कुठे उन्हाचा चटका जावत आहे.…

You cannot copy content of this page