Breking News; आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ, एप्रिलपासून १२ हजार रुपये मानधन मिळणार

मुंबई: मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सेवा घरोघरी पोहोचविणाऱ्या आरोग्य सेविकांच्या मानधनात एप्रिल महिन्यापासून एक हजार रुपयांनी वाढ करण्यात…

या राज्याला मुख्यमंत्री नाहीत, राज्याला मख्खमंत्री आहेत-संजय राऊत

मुंबई : शिंदे आणि ठाकरे यांचे आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे आता महाराष्ट्राला नवीन राहिलेले नाहीत.…

महिलांना आजपासून (१७ मार्च) एसटीत निम्या तिकिटात एसटीचा प्रवास करता येणार

मुंबई: शासनाने एसटी बसेसमधून यापुढे सरसकट सर्व महिलांना अर्धे तिकीट आकारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली…

सर्दी-खोकला अंगावर काढू नका, खोकला असेल तर मास्क वापरण्याचा सल्लाही सरकारने दिला

मुंबई : ज्यात एच3एन2 एन्फ्ल्युएन्झा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

रत्नागिरी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांच्यातर्फे संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन

रत्नागिरी : जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी संपावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांशी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी…

लग्न करण्याबद्दल स्पष्टच बोलली गायिका आर्या आंबेकर, म्हणाली- ‘कार्तिकी गायकवाडमुळे…’

मुंबई: सारेगमप लिटिल चॅम्प्सचं पर्व संपून कित्येक वर्षे लोटली आहेत. त्या पर्वातील अंतिम फेरीत पोहोचलेले पंचरत्न…

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची उच्च न्यायालयात याचिका; म्हणाले, “हा संप बेकायदेशीर

मुंबई : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील १७ लाख शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.…

संजय राऊत, त्यांची महिलांबद्दल असलेली त्यांची भूमिका, महिलांविषयी असलेली त्यांनी मानसिकता ही संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे-
भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ

मुंबई : शितल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर बोलताना राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुरू आहे,…

महाराष्ट्रातले 93 टक्के आमदार करोडपती, मग तरी त्यांना जुनी पेन्शन आणि योजना कश्यासाठी?

मुंबई : पेन्शनचा मुद्दा तापलेला असताना आमदार-खासदारांनाच जुनी पेन्शन कशी? हा प्रश्नही पुढे येतोय. महाराष्ट्रातल्या 288 पैकी…

पुढचे तीन-चार तास धोक्याचे, महाराष्ट्राच्या या भागांमध्ये वीजेच्या गडगडाटासह पावसाचा अलर्ट!

महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट ओढावलं आहे. पुढच्या तीन ते चार तासांमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये…

You cannot copy content of this page