भारताने इंग्लंडवर मिळवला कसाबसा विजय; सोबत मालिकाही जिंकली…

पुणे- भारताने चौथ्या टी 20 सामन्यात इंग्लंडला हरवून मालिकाही जिंकली आहे. इंग्लंडने गोलंदाजी आणि फलंदाजी या…

दाओस येथे 15 लाख 70 हजार कोटींचे सामजस्य करार करण्यात महाराष्ट्र यशस्वी – उद्योगमंत्री उदय सामंत यांची  पत्रकार परिषदेत माहिती…

मुंबई, दि. 23 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली उद्योग, नगरविकास, एमएमआरडीए, सिडको या विभागाने दाओसमधील…

१५ दिवसांत ५७००० कोटींना फोडणी… ट्रम्प यांच्या येण्यानं आणखी नुकसान होणार…

मुंबई : शेअर बाजारात उत्साह येतोय असं म्हणताच त्यात पुन्हा घसरणीचं सत्र सुरू होताना दिसतंय. या…

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 4,99,321 कोटींचे सामंजस्य करार महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : देवेंद्र फडणवीस…

▪️पहिला करार राज्यातील पहिला जिल्हा गडचिरोलीसाठी ▪️बाहर बर्फ, लेकिन अंदर गरमी है, असे का म्हणाले सज्जन…

व्हाईट हाऊस सोडतोय, लढाई सुरूच राहील…; राष्ट्रपती पद सोडल्यानंतर बायडेन कॅलिफोर्नियाला रवाना…

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाची सूत्रं सुपूर्द…

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ…

वाँशिंग्टन- डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47…

ट्रम्प आज दुसऱ्यांदा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष:व्हाईट हाऊसचे पडदे आणि खुर्च्याही बदलणार का? 7 महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे…

वॉशिंग्टन- 1980 सालची गोष्ट आहे. ३४ वर्षीय डोनाल्ड ट्रम्प एका अमेरिकन मासिकाला मुलाखत देत होते. या…

भारताचा पुरुष आणि महिला संघ खो-खोचा पहिला विश्वविजेता बनला:दोघांनी फायनलमध्ये नेपाळला हरवले, स्पर्धेत एकही सामना गमावला नाही..

नवी दिल्ली- भारताच्या पुरुष आणि महिला संघाने पहिला खो-खो विश्वचषक जिंकला आहे. रविवारी नवी दिल्लीतील इंदिरा…

मराठी माणसाचा अपमान अन् 13 महिन्यांत उभारलं ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम…

अनेक ऐतिहासिक क्षणांचं साक्षीदार झालेल्या वानखेडे स्टेडियमची निर्मिती एका मराठी माणसाच्या अपमानातून झाली आहे. ती कशी…

भारतीय सैन्यदल: स्वदेशीकरणाकडून सशक्तीकरणाकडे गौरवास्पद वाटचाल…

रत्नागिरी/ प्रतिनिधी- ७७ व्या भारतीय सैन्यदल दिनाचे पुणे येथे १५ जानेवारी रोजी भव्य स्वरूपात आयोजन करण्यात…

You cannot copy content of this page