ब्रेकिंग न्युज: सोलापूरच्या पोलिस आयुक्तांची बदली; एम. राजकुमार नवे पोलिस आयुक्त!

Spread the love

सोलापूर : राज्याच्या गृह विभागाने तब्बल ५८वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात सोलापूरचे पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांची बदली महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक येथे सहसंचालक म्हणून झाली आहे. सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी जळगावचे पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली आहे

पहा सविस्तर बदली अधिकाऱ्यांची यादी

रितेश कुमार, अमितेश कुमार, प्रभात कुमार, रविंद्र कुमार सिंगल, शिरीष जैन, दीपक पांडे, दत्तात्रय कराळे, संजय शिंदे, प्रवीण कुमार, प्रवणीकुमार पडवळ, संजय दराडे, ज्ञानेश्वर चव्हाण, एस. डी. एनपुरे, एन.डी. रेड्डी, संदीप पाटील, विरेंद्र मिश्रा, रंजन कुमार शर्मा, नामदेव चव्हाण, राजेंद्र माने, विनिता साहु, एम. राजकुमार, अंकित गोयल, बसवराज तेली, शैलेश बलकवडे, शहाजी उमाप, एस.जी. दिवाण, संजय शिंत्रे, मनोज पाटील,, विक्रम देशमाने, पंकज देशमुख, एमसीव्ही महेश्वर रेड्डी, अजय कुमार बन्सल, रविंद्रसिंह परदेशी, रागसुधा आर., संदीप घुगे, मुमक्का सुदर्शन, धोंडोपंत स्वामी, पंकज कुमावत, मितेष घट्टे, विक्रम साळी, आनंद भोईटे, संदीप पखाले, रमेश धुमाळ व समाधान पवार यांचा समावेश आहे. बी.जी. शेखर यांची विशेष पोलिस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र) म्हणून बदली झाली आहे. निमित गोयल, राजेंद्र कुमार दाभाडे, वैभव कलुबर्मे, कविता नेरकर, संजय जाधव, स्वाती भोर, रमेश चोपडे, पराग मनेरे, संदीप जाधव, हिंमत जाधव, अपर्णा गिते, दत्तात्रय कांबळे, विशाल गायकवाड, काकासाहेब डोळे यांचाही समावेश आहे.

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page