मनसे आमदार राजू पाटील यांच्या निधीतून दिवा साबे येथे श्री.तुषार पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

Spread the love

ठाणे: निलेश घाग आमदार राजुदादा पाटील यांच्या आमदार निधीतून दिवा शहरातील साबे रोड येथील स्वप्न साकार बंगला ते राधाकृष्ण अपार्टमेंट पर्यंत गटार व रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचे दिवा शहर अध्यक्ष श्री. तुषार भास्कर पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शहर सचिव तेजस पोरजी, प्रशांत गावडे, म.न.वि.से शहर अध्यक्ष कुशाल पाटील, म.न.वि.से शहर सचिव चैतन्य गावडे, विभाग अध्यक्ष दिलीप गायकर, देवेंद्र भगत, प्रकाश पाटील तसेच उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गटाध्यक्ष व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page